Search for products..

Home / Categories / Marathi Books /

हरवलेलं मुक्काम पोस्ट: हरवलेल्या बालकांचे हृदयस्पर्शी सत्यकथन

हरवलेलं मुक्काम पोस्ट: हरवलेल्या बालकांचे हृदयस्पर्शी सत्यकथन

Condition: Used - Good

Select Condition *


badge
badge
badge

Product details

  • Condition Note: no pen/pencil marks

 

About the Book:

मुंबई... स्वप्नांची नगरी. रोज लाखोंनी माणसे या शहरात येतात आणि नकळत पणे या शहराचा भाग बनून जातात. या लाखोंच्या या गर्दीत अजाण मुलेही असतात हजारोंच्या संख्येने. तीही येतात उराशी स्वप्ने घेऊन, या मुंबईत काहीतरी बनण्यासाठी. काही तर नुसतेच येतात एखाद्या हिरोला किंवा हिरोईनला पाहण्यासाठी. कोणी गायक बनायला, कोणी हिरो बनायला तर कोणी कुटुंबाचं पोट भरण्याच्या अपेक्षेनं. आणि मग हरवून जातात या गर्दीत. अशाच गर्दीत ज्यांचं निरागस पण हरवलंय, त्या लेकरांना समतोलचे कार्यकर्ते हेरून त्यांना त्यांच्या घरी, पालकापर्यंत पोहचवण्याचे काम करतात. त्यांचं समुपदेशन करतात. रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, सिग्नलला सापडलेलं प्रत्येक मूल म्हणजे समतोलच्या कार्यकर्त्यांसाठी एक नवीन अनुभव. अशाच आपल्या घरापासून निघून या मुंबापुरीत हरवलेल्यांच्या गोष्टी म्हणजे... 'हरवलेलं मुक्काम पोस्ट'.
 
  • Author: Vijay Ramchandra Jadhav
  • Publisher: Vyas Creations
  • Language: Marathi
  • Format: Paperback

Similar products


Home

Cart

Account